10वी 12वी व पदवीधर उत्तीर्ण शिक्षण प्रसारण मंडळ मध्ये मिळण्याची सुवर्णसंधी वाचा डिटेल ! Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

 Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळ द्वारे ब्रह्मा व्हॅली कॉलेज अंतर्गत ग्रंथपाल शिक्षक इस्टेट ट्रॅक्टर विविध पदांच्या भरती निघाल्या आहेत.

पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावे. या भरतीसाठी पदांचे नाव, पद संख्या शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, वय मर्यादा ,अर्ज करण्याची शेवटची तारीख, जाहिरात खालील वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली आहे.

👮 पदाचे नाव :-  रेक्टर (हॉस्टेल), ग्रंथपाल, शिक्षक व इतर पदे

📝 पद संख्या :- 060 रिक्त पदे 

📑 शैक्षणिक पात्रता :- 10वी, 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण 

🪟वय मर्यादा :- नाही

💰पगार :- नाही

📢हेही भरती वाचा :- भारतीय सेना रॅली अंतर्गत या विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !

Sainik School Bharti 2024

⏰ अर्जाची शेवटची तारीख :-  01 जून 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी

🌍 नोकरी ठिकाण :-  नाशिक

💼अर्ज पाठवण्याचा पत्ता :-B.V. केंद्रीय अधिकारी, पालिका बाजार कॉम्प्लेक्स, रेल्वे बुकिंग जवळ अधिकारी, शरणपूर-त्र्यंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक. 422005

💻पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
🌍अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment