सैनिक स्कूलमध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स ! Sainik School Bharti 2024

 Sainik School Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो सैनिक स्कूल येथे पीजीटी, टीजीटी आणि लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक व इतर रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती निघाली आहे.पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करावे.

सैनिक स्कूल सोसायटी नवी दिल्ली द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. या भरतीसाठी पदांचे नाव, पद संख्या शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, वय मर्यादा ,अर्ज करण्याची शेवटची तारीख, पीडीएफ जाहिरात खाली वेबसाईट संपूर्ण माहिती खाली दिली आहे .

👮 पदाचे नाव :- पीजीटी (भौतिकशास्त्र), पीजीटी (रसायनशास्त्र), पीजीटी (गणित), टीजीटी (संगणक विज्ञान), टीजीटी (हिंदी), टीजीटी (सामाजिक विज्ञान) आणि प्रयोगशाळा सहाय्यक.

📝 पद संख्या :- 09 रिक्त पदे

📑 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात PDF वाचा)

🪟वय मर्यादा :- 21 ते 40 वर्ष

💰पगार :- 25,000 ते 35,000 रूपये.

📢हेही भरती वाचा :- भारतीय सेना रॅली अंतर्गत या विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !

Sainik School Bharti 2024

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 31 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी

🌍 नोकरी ठिकाण :- चंद्रपूर

💼भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.

💻पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
📝ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

Leave a Comment