10वी पासवर रेल्वे मध्ये विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! Railway Bharti 2024

Railway Bharti 2024 : इंडियन रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. रेल्वेमध्ये 1104 जागांसाठी विना परीक्षा भरती होत आहे.

या भरतीसाठी जे संपूर्ण माहिती खाली जाणून घेऊया. पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, आणि वयोमर्यादा, अर्ज शुल्क, ऑनलाईन अर्ज वेबसाईट, अधिकृत वेबसाईट, आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- अप्रेंटिस

📝 पद संख्या :- 1104 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)

📆 वयोमर्यादा :- वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे, SC/ST ला कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC ला 3 वर्षांची सूट

Railway Bharti 2024

💵 अर्ज शुल्क :- 100 रुपये, अनुसूचित जाती/जमाती, महिला आणि अपंगांसाठी फी नाही

💰 पगार :- नियमानुसार मिळेल

अर्जाची शेवटची तारीख :- 11 जुलै 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

💼 भरती कालावधी :- कायमस्वरूपी

🌍 नोकरी ठिकाण :- गोरखपूर (जाहिरात वाचा)

✍️ मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
💻 ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा
🌍 अधिकृत वेबसाईटner.indianrailways.gov.in

Leave a Comment