पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी या तारखेपासून पहा हे नवीन पत्रक ! Police Bharti 2024 Physical Test

Police Bharti 2024 Physical Test मित्रांनो नमस्कार, तुमच्या कामाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी बाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे.

पोलीस भरतीची ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत, यांच्यासाठी खुशखबर आहे. मैदानी चाचणीची तारीख या ठिकाणी जारी झालेली आहे. तर कोणत्या तारखेपासून मैदानी चाचणी ही सुरू होणार ? या संदर्भातील पत्रक या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेणार आहोत.

राज्यात तब्बल 18000+ पदांपेक्षा जास्त पदांची भरती यामध्ये केली जात आहे. यामध्ये शिपाई, बँडसमन आणि ड्रायव्हर पदाच्या एकूण इत्यादी पदाची भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे.

या भरतीमध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज 5 मार्च ते या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 होती.

Police Bharti 2024 Physical Test

📜 पुर्ण पत्रकयेथे क्लीक करा
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

आता अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना पोलीस भरतीचे मैदानी चाचणी दिनांक ही जारी झालेल्या याबाबत पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे. पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहे.

निवडलेला जिल्हा त्या ठिकाणीच असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही पोलीस भरती होत आहे, यामध्ये निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, वैद्यकीय तपासणी, कागदपत्र पडताळणी, त्यानंतर निवड केली जाणार आहे.

📢 हे पण वाचा :- BSF मध्ये 10वी पासवर मोठी भरती पगार 56 हजार त्वरित अर्ज करा ही अर्जाची शेवटची तारीख !

आता मैदानी भरती 2024 चाचणी ही कधी होणार आहे याची तारीख पाहण्यासाठी मोफत परिपत्रक पाहण्यासाठी खालील लेखांमध्ये क्लिक करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या धन्यवाद.

Leave a Comment