नागरी सहकारी पतसंस्था मध्ये नोकरी विविध पदांची भरती सुरु त्वरित भरा ऑफलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स ! Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024

Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो नागरी सहकारी पंत संस्थांमध्ये भरती जाहिरात मनमंदिर नागरी संस्था भरण्यासाठी भरती निघाले आहेत. या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहे.

या भरतीसाठी पदांचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण ,वय मर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख पीडीएफ जाहिरात, वेबसाईट संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये जाणून घ्या.

👮 पदाचे नाव :- शाखाधिकारी, विभागीय तालुका अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे

📝 पद संख्या :-  010 रिक्त पदे

📑 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात PDF वाचा)

🌍नोकरी ठिकाण :- सांगली.

📢हेही भरती वाचा :- भारतीय सेना रॅली अंतर्गत या विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !

Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 10 जून 2024

💻 अर्ज पद्धत :-  ऑफलाईन

💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💻पीडीएफ जाहिरात येथे क्लीक करा
🌍वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment