महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत विविध पदांची भरती सुरु त्वरित भरा ऑफलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स ! MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 :- मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. इतर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग सस्ते अंतर्गत नोकरी मिळण्याची आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात आणि या संदर्भातील जाहिरात महाराष्ट्र राज्य संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. आणि या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती व पीडीएफ जाहिरात आली तर माहिती खालील देण्यात आले आहे.

पदाचे नाव :- 1) मोटार मेकॅनिक वाहन – 65
2) डिझेल मेकॅनिक – 64
3) शीट मेटल कामगार – 28
4) वेल्डर- 15
5) इलेक्ट्रिशियन – 80
6) टर्नर-02
7) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल अभियंता/ डिप्लोमा – 02

पद संख्या :-256 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता :- 10वी, आय.टी.आय, अभियांत्रिकी पदवी.

वयोमर्यादा :- वय 16 ते 33 वर्षे

📢हेही भरती वाचा :- भारतीय सेना रॅली अंतर्गत या विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !

MSRTC Bharti 2024

अर्ज पद्धत :- ऑफलाईन

निवड प्रक्रिया :- थेट मुलाखतीद्वारे

नोकरी ठिकाण :- धुळे 

मुलाखतीची तारीख :- 06 जून 2024

मुलाखतीचा पत्ता :- विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे.

📢हेही भरती वाचा :- नागरी सहकारी पतसंस्था मध्ये नोकरी विविध पदांची भरती सुरु त्वरित भरा ऑफलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !

💻अधिकृत संकेतस्थळयेथे क्लीक करा
🌍 जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा

Leave a Comment