एचडीएफसी बँक मध्ये 12वी पासवर विविध अंतर्गत भरती सुरू त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म ! HDFC Bank Bharti 2024

HDFC Bank Bharti 2024 :- मित्रांनो नमस्कार एचडीएफसी बँक ही एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी मुख्यालय मुंबई येथे आहे .12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चागली व खूप मोठी संधी निर्माण झाले आहे .

भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जसे पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज शेवटची तारीख, भरती कालावधी, मूळ पीडीएफ जाहिरात, ऑनलाईन अर्ज वेबसाईट, संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮 पदाचे नाव :- HDFC बँक DSA बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह.

📝 पद संख्या :-  045 रिक्त पदे 

📑 शैक्षणिक पात्रता :-  12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.

🪟वय मर्यादा :-18 ते 30 वर्ष

💰पगार :- 14,500 ते 28,000 रूपये

📢हेही भरती वाचा :- सैनिक स्कूलमध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !

HDFC Bank Bharti 2024

⏰ अर्जाची शेवटची तारीख :-30 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. 

💼भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.

🌍अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
💻ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

Leave a Comment