10 वी ते पदवीधर उमेदवारांना या अर्बन सोसायटी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी हा चान्स पुन्हा नाही ! Chandrapur Urban Multistate Bharti

Chandrapur Urban Multistate Bharti :- मित्रांनो नमस्कार, दहावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. चंद्रपूर अर्बन सोसायटी या अंतर्गत विना परीक्षा थेट मुलाखती द्वारे या ठिकाणी निवड केली जाणार आहे.

या मध्ये पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, मूळ पीडीएफ जाहिरात, आणि इतर संपूर्ण माहिती ही खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर, वाहन चालक, सुरक्षारक्षक

📝 PDF जाहिरातयेथे क्लिक करून पहा
🌍 अधिकृत वेबसाईटchandrapururban.com

📝 पद संख्या :- 67 रिक्त जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

👮‍♂️ पदाचे नाव📑 शैक्षणिक पात्रता
सुरक्षारक्षक10th पास
परिचर/वाहन चालक10th & वाहन चालक परवाना आवश्यक
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
शाखा अधिकारी कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य
विभागीय अधिकारीकोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
लिपीककोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य
सहायक अधिकारी कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य

Leave a Comment