BSF मध्ये 10वी पासवर मोठी भरती पगार 56 हजार त्वरित अर्ज करा ही अर्जाची शेवटची तारीख ! BSF Bharti 2024 Notification

BSF Bharti 2024 Notification : मित्रांनो नमस्कार, भारतीय सीमा सुरक्षा दल अर्थातच BSF मध्ये नवीन पदांची भरती निघालेली आहे.

पगार 56 हजार पर्यंत मिळणार, बारावी पास तुम्ही असाल तर या भरतीसाठी त्वरितच अर्ज करू शकता. भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतन श्रेणी, अर्ज पद्दत, अर्ज पाठवण्याचा पत्ता, पीडीएफ जाहिरात, आणि अधिकृत वेबसाईट इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- उपमुख्य अभियंता, वरिष्ठ विमान देखभाल अभियंता, सहायक कमांडंट

📝 पद संख्या :- एकूण 12 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार [जाहिरात वाचा]

📆 वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षे

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
🌍 अधिकृत वेबसाईटhttps://rectt.bsf.gov.in/

Leave a Comment