भारतीय सेना रॅली अंतर्गत या विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स ! | Army Rally 2024

Army Rally 2024 :- नमस्कार मित्रांनो युनिक हेडकॉटर कोटा अंतर्गत भारतीय सेना रॅलीमध्ये अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर भरती निघाले आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहे.

या भरतीसाठी पदांचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, वय मर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख पीडीएफ जाहिरात, व अधिकृत वेबसाईट संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये जाणून घ्या.

 👮 पदाचे नाव :- अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर ही पदे

📝 पद संख्या :- 57 रिक्त पदे

📑 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात PDF वाचा)

📆 वयोमर्यादा :- 17 ते 21 वर्ष पर्यंत

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 08 सप्टेंबर 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 20 जून 2024 पासून सुरू होतील)

Leave a Comment