HDFC Bank Bharti 2024 :- मित्रांनो नमस्कार एचडीएफसी बँक ही एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी मुख्यालय मुंबई येथे आहे .12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चागली व खूप मोठी संधी निर्माण झाले आहे .
भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जसे पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज शेवटची तारीख, भरती कालावधी, मूळ पीडीएफ जाहिरात, ऑनलाईन अर्ज वेबसाईट, संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
👮 पदाचे नाव :- HDFC बँक DSA बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह.
📝 पद संख्या :- 045 रिक्त पदे
📑 शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
🪟वय मर्यादा :-18 ते 30 वर्ष
💰पगार :- 14,500 ते 28,000 रूपये
📢हेही भरती वाचा :- सैनिक स्कूलमध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !
HDFC Bank Bharti 2024
⏰ अर्जाची शेवटची तारीख :-30 मे 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
💼भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
🌍अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |